श्री गणेशाय नमः श्री विष्णवे नमः श्री योगेश्वरी प्रसन्न श्रीकृष्णाय नमः

आमच्याबद्दल

सुमारे २५,००० पेक्षा जास्त प्रश्न सोडवल्याच्या अनुभवातून बनवलेली संपूर्ण ऑटोमॅटिक पद्धतीने चालणारी ज्योतिष शास्त्रातील जगातील पहिली वेबसाईटGreatanswer.in

संस्थापक पंकज मंत्री

पंकज मंत्री

B.Com
संस्थापक मयुरी जोशी-छत्रे

मयुरी जोशी-छत्रे

MA, B.Ed

वेबसाईट वापरायची कशी?

प्रश्न व उपाय

२५,०००+ प्रश्न सोडवलेले
१६+ वर्ष ज्योतिषीय अनुभव
५२+ प्रश्नांचे प्रकार
१००% गोपनीयता
फक्त एकदा कायमचे उत्तर

तुम्हाला पण

astro आणि AI astro app वर हजारो रुपयांचे रिचार्ज करून योग्य ते उत्तर मिळत नाहीये का?

एकाच प्रश्नाचं उत्तर एकाच app वर व्यक्तीनुसार बदलतंय का?

तुमचा प्रश्न सुटण्याऐवजी जास्तच गोंधळ होतोय का?

अनुभव नसलेल्या किंवा कमी अनुभवी व्यक्तींकडून तुमचा प्रश्न सुटत नाहीये का?

तर अजिबात काळजी करू नका!

तुमचा प्रश्न एकदाच बघून सुटतो — तेही कायमचा!

मिनिटांनुसार नाही तर प्रश्नानुसार पैसे भरावे लागतात!

हजारो समाधानी ग्राहक — त्यांच्या सकारात्मक प्रतिक्रिया हेच आमचे खरे प्रमाणपत्र!

ही वेबसाईट AI based नाही

१६ वर्षांच्या वास्तव अनुभवावर आधारित

ही वेबसाईट एकाच व्यक्तीच्या सुमारे १६ वर्ष आणि सुमारे २५,००० हून अधिक प्रश्न सोडवल्याच्या अनुभवातून बनवली आहे.

साधारण कोणाच्याही आयुष्यात असू शकणारे ५२ पेक्षा जास्त प्रश्न — योग्य ती उत्तरं — आवश्यक त्या ठिकाणी साधे, सोपे पण प्रभावी उपाय सुद्धा आहेत.

Greatanswer.in — desktop, tablet आणि mobile

यंत्र उपायांनी आमच्या Client ना असा फरक पडतो

प्रतिक्रिया छायाचित्रे लवकरच जोडली जातील
1 / 1
ग्राहक प्रतिक्रिया