ही वेबसाईट AI based नाही
१६ वर्षांच्या वास्तव अनुभवावर आधारित
ही वेबसाईट एकाच व्यक्तीच्या सुमारे १६ वर्ष आणि सुमारे २५,००० हून अधिक
प्रश्न सोडवल्याच्या अनुभवातून बनवली आहे.
साधारण कोणाच्याही आयुष्यात असू शकणारे ५२ पेक्षा जास्त प्रश्न — योग्य ती उत्तरं —
आवश्यक त्या ठिकाणी साधे, सोपे पण प्रभावी उपाय सुद्धा आहेत.